डोंगर तुकाई मंदिरात महिला भाविकांची हेळसांड..
परळी प्रतिनिधी
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने परळी जवळ असणाऱ्या डोंगर तुकाई मंदिरात दर्शनासाठी जाणा-या महिला भाविकांची हेळसांड होत असून सुरक्षा साठी तैनात असणारेच असे करत असल्याचे भाविकांतून बोलले जात आहे.
डोंगर तुकाई येथे मंदिरात आलेल्या वयोवृद्ध महिला पाया पडायला आलेल्या महिला भक्त यांना ढकलून देण्यात आले. व उद्धट पणे बोलणे या ठिकाणी महिला गार्ड असून व हीच महिला गार्ड या ठिकाणी अशी वागत आहे. एका महिलेला दुसर्या महिलांचा आदर करत नाही.
त्या ठिकाणी पोलीस सुद्धा असून ते आरामात खुर्चीवर बसून ड्युटी सुरु होती. आणि हा कुठला नियम झाला. भाविक जर एकदाच मध्ये येत असतील तर मग नियमाने 5, 5 जण सोडायचं आणि हे काम पोलिसांच सुद्धा असून पोलीस मात्र आरामात बसल्याचे दिसून येत आहे.
Post a Comment