सर्व हिंदु बांधव व माता भगिनींनी कावड यात्रेत सहभागी घ्यावा-गणेश वाळके..
परळी-वै. प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथे श्रावण मास निमित्त भव्य कावड यात्रा निघणार आहे, खडका ते वैजनाथ मंदीर असा मार्ग आहे, ज्यांना खडका येथून सहभाग घेता येत नाही, त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथून सहभागी व्हावे,व माता माऊलींनी मोंढयातील हनुमान मंदीर येथून सहभाग घ्यावा, येथून मंदिरामध्ये जल अर्पण करण्यासाठी जल आणल्या जाईल, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे दुपारी १ वा यात्रा येईल व मोंढयातील हनुमान मंदीर येथे दुपारी २ वा येईल तरी सर्वांनी कावड यात्रेत सहभागी होऊन यात्रेचे शोभा वाढवावी जय श्री राम..
Post a Comment